मन: शांतीचा मंत्र.–People say .”Find good people and leave bad ones because you are known by the company you keep.”अगदी लहान वयापासून प्रत्येक व्यक्तिला ही शिकवण मिळालेली असते.न कळत्या वयात पालकांचे बोट धरून शाळेत गेल्यावर “आमच्या मुलाला/मुलीला चांगल्या मुलाच्या/मुलीच्या शेजारी बसवा “अशी विनंती पालक शिक्षकांना करताना त्याने/तिने ऐकलेले असते.मोठेपणी हाच आग्रह चांगली माध्यमिक शाळा /चांगले कॉलेज ह्या साठी धरला. जातो.शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी चांगली मिळावी ,सहकारी चांगले असावेत अशी अपेक्षा असते.जोडीदार निवडतानाही तो/ती सुशिक्षित , सुसंस्कृत असावा/असावी अशीच मनीषा असते.घर घेतानाही चांगला परिसर आणि चांगला शेजार ह्या गोष्टींना जास्त महत्व दिले जाते.साधा 3/4 तासांचा प्रवास तो काय ,पण तेंव्हाही सहप्रवासी चांगले असावेत अशी इच्छा असते.परंतु आयुष्यात हे सर्व साध्य होईलच असे नसते.तडजोड करावीच लागते.म्हणून शाळा/कॉलेज निवडताना,नोकरी निवडताना,जोडीदार निवडताना,घर घेताना ती केली जाते.ही तडजोड विचारपूर्वक करून मनाला पूर्णपणे पटलेली असेल तर ठीक .नाहीतर शिक्षण घेताना,नोकरी करताना,संसार करताना ,नवीन घर घेतले तरी “मला हवे होते ते मिळाले नाही” हा सल मनात राहतो आणि जीवनाला एक असमाधानाची किनार प्राप्त होते.म्हणून मला पुढील विचार जास्त पटतो.तो असा “A wise man says, “Find good in people and ignore bad in them; because no one is perfect.”तडजोड करताना प्रत्येकवेळी त्यात चांगले काय आहे हे लक्षात घेतले आणि वैगुण्याकडे दुर्लक्ष केले/ते विचारपूर्वक स्वीकारले तर जीवन सुखाचे होते.तसे तर जगात कोणतीच व्यक्ति परिपूर्ण नसते.म्हणून मित्र निवडताना .शाळा/कॉलेज निवडताना/नोकरी निवडताना.आयुष्याचा जोडीदार निवडताना,घर घेताना त्यातील चांगल्या गोष्टी पाहून , वैगुण्याकडे विचारपूर्वक दुर्लक्ष करावे म्हणजे मनाला समाधान मिळते आणि जेथे समाधान तेथे मन;शांति हे तर सर्वांनाच माहीत आहे. ——-नीला शरद ठोसर—-(10/2/2021)

अनुत्तरीत प्रश्न–प्रवासात गाडी बंद पडली आणि चालू होण्यास वेळ लागणार होता म्हणून ती रस्त्याच्या कडेला एका झाडाच्या सावलीत एक मोठासा दगड पाहून त्यावर टेकली.इतक्यात एक चुणचुणीत मुलगी करवंदे घेऊन आली.”बाई ,घ्याना,गोड हाईती.””केव्हाढ्याला देतेस एक द्रोण?””10 रुपयाला.””दे दोन द्रोण”.”किती होते कमाई?””तस काय ठरलील नसतय”.”शाळेत जातेस?”‘व्हय. तिसरीत हाय .””शाळा आवडते?””आवडती.” “का आवडते?””तिथ दुपारच्याला खिचडी मिळती खायला..आन त्या बरूबर उकडलेल अंड केळ,चिक्की असबी काइबाई भेटतय.”आई म्हनते की मी शाळेत असते म्हुन तिच्या जीवाला घोर नसतोय.””आई ,काय करते?”‘शेतात मजुरी करते .मी सांच्याला शाळा सुटल्यावर इथ करवंद इकते.ती आली की आमी घरला जातु.””माझ्या बरोबर येशील?””नाय बा.””का ग?””मंग माजी आय यकटी पडलं ना !””मग तुम्ही दोघीही या”.”तरीबी नाय .’का?””आमची शेळीबी हाय.””अग ,तिलाही घेऊ बरोबर.राहील माझ्या अंगणात .””तरी बी नाय.””आता काय झालं?”तुमी तिला चारा दिला तर तिच दुद बी तुमीच घेनार.मी माझ्या शेळीच दुद पिती.आई गुळाचा चाय करती.आमी दूदात बुडवून भाकरी खातू.””तुम्हीच घ्या दूध.””तरीबी नाय .”‘आता का नाही म्हणतेस?””आमची येक भाकड गाय बी हाय.तिला तुमी नेणार नाय तुमच्या बरूबर,कारन तुमाला तिचा उपेग नाय.आन एक कुत्रा बी हाय आमचा खंड्या नाव हाय त्येच. ..त्येच पोट तोच भरतुया .पन सांच्याला खोपटाच्या दाराशी येतुय आन आमच्या बरूबर दुदभाकरी खातूय.आमी तुमच्या बरूबर आलो की ती दोघ उपाशी राहतील ना.”‘ठीक आहे,मग त्यांनाही घेऊ बरोबर.””तरी बी नाय .””आता का नाही म्हणतेस?””माजा बा असाच एका गाडीवाल्या बरूबर गेला तेच्याकडे काम करायला.आमाला वरिसभर पैका बी पाठवायचा.पन नंतर बंद जाल .मालकाने तेला खूप राबवल.आन तो आजारी पडला तर कामावरून काढून टाकला.दवा पानी बी केल नाय.बा मागारी आला.आईन तेला डागदर कडे नेला पन न्हाई वाचला.आई म्हनती ,”शेरातील मानसाना काळीज नसतय,प्रेम नसतय .उपेग संपला की फेकून देतात .तेंच्यावर इसवास ठीवायचा नसतूय .चला आई येन्याची येळ झाली.जातु मी.”**********ती मुलगी गेली आणि तिचे विचारचक्र सुरू झाले.एकीकडे पोटाला मिळते म्हणूनआणि शाळेत सुरक्षित राहील म्हणून मुलीला शाळेत पाठवणारी , ओढ्ग्रस्तीच्या संसारातही भाकड गाईला आणि भटक्या कुत्र्याला अन्नपाणी देणारी त्या मुलीची आई आणि दुसरीकडे माणूस आजारी पडून बिन कामाचा झाल्यावर त्याला कामावरून हाकलून देणारा त्याचा मालक…..!दोघेही माणसेच तरीही स्वभावात इतकी तफावत?का?कश्यामुळे?**********”बाई, गाडी सुरू झालीय,”ड्रायव्हर म्हणाला .प्रवास पुढे सुरू झाला पण प्रश्न अनुत्तरितच राहिला.—–नीला शरद ठोसर—(2/2/2021)

8Bhushan Bhansali, Madhavi Satwe and 6 others2 CommentsLikeCommentShare

Comments

View 1 more comment

  • Bhushan Bhansaliदुस-याचा विचार करण्याची वृत्ती म्हणजेच माणूसपण आणि म्हणजेच आध्यात्म.चांगला माणूस असण्याची लाज वाटते शहरातल्या लोकांना.1
    • Like
    •  · Reply
    •  · 1h

Write a comment…

Neela ThosarJatsnliuguamdrytScp 3l1tftli atootn ss4:eh3og2red ufPM  · Shared with Your friendsi have not regained to my old facebook account yet.Jaydeep ThosarNeela ThosarhtJsuiSSnpoden 1cm5sl,torei s2ldt0e20  · has the pc started well now2You and Jaydeep Thosar1 CommentLikeCommentShareCommentsNeela Thosarfollowing r the instructions which i read to recover the account.—send your the link and ask him to open it.their link will have a log in code.Ask them to give the login no.to you.use the recovery code from ur trusted friend to access to ur account.c… See MoreLike · Reply · 4dWrite a comment…
Neela ThosarJatsnliuguamdrytScp 3l1tftli atootn ss4:eh0og5red ufPM  · Shared with Your friendsmy new mobile no.is 9820452045.please help me to recover my old account with this profile picture.
Neela Thosar updated her profile picture.MtnoSfiaSpgosy S18, nssmatnon2r0e1d1  · 1संजय दे. पाटीलLikeCommentShareCommentsWrite a comment…
Neela ThosarJatsnliuguamdrytScp 3l1tftli atootn ss6:eh1og7red ufAM  · Shared with Your friendsपुढल्या फळीतील सेनानी.–आज शेवटी गेलाच तो मला सोडून..!तसे तर गेल्या वर्षीपासूनच तो जीवाला कंटाळला होता.दु:ख आवरेनासे झाले की म्हणे, “नको झालेय मला हे जिणे.का जपतेस तू मला इतके?तोड आता हे प्रेमबंध..!त्यावर मी म्हणे”असे कसे जाऊ देऊ तुला?तू तर माझा सर्वात पहिला दोस्त..!तू आलास तेंव्हा किती आनंदाने स्वागत केले तुझे सर्वांनी..! किती कौतुक केले. तू तर माझा पहिल्या फळीतील सेनानी “यावर तो खेदाने म्हणे ,”आता कुठे राहिलोय मी तो धडधाकट सेनानी?असा अधू होऊन तुला छळतोय..!”त्यावर मी म्हण… See More15Bhushan Bhansali, Surekha Mondkar and 13 others10 CommentsLikeCommentShareCommentsView 8 more commentsGeeta Kuberवाह,छान लिहीलंय…Love · Reply · 3dWrite a comment…
Neela ThosarJaortiSnugpoaSrunryusSm tn28 soahStr Sm1r0S:d17 itedtAM  · Shared with Your friendshow nice i feel to get back my account!Neela Thosar updated her profile picture.MtnoSfiaSpgosy S18, nssmatnon2r0e1d1  · 1Pallavi Dhopavkar1 CommentLikeCommentShareCommentsNeela Thosarthis is me..u remember?Like · Reply · 1wWrite a comment…
Neela ThosarJaortiSnugpoaSrunryusSm tn28 soahStr Sm1r0S:d14 itedtAM  · Shared with Your friendsNeela Thosar updated her profile picture.MtnoSfiaSpgosy S18, nssmatnon2r0e1d1  · 1पिंटू पानसरे1 CommentLikeCommentShareCommentsपिंटू पानसरेLike · Reply · 4dWrite a comment…
Neela ThosarJaortnoSnShsSupuarournsyto re27 at 5g:m1r0S dcuPdtMmt  · Shared with Your friendsplease send me requests to join my old groups kuber,and others.1Supriya NaikLikeCommentShareCommentsWrite a comment…